निवडणूक खर्चावर नियंत्रणासाठी दक्ष रहावे; कुठल्याही कारवाईत फलनिष्पत्ती अपेक्षित – निवडणूक खर्च निरीक्षक गौतम कुमार
नंदुरबार, दि. 24 (जिमाका वृत्त) : निष्पक्ष आणि निकोप वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणांच्या समन्वयातून निवडणूक खर्चावर देखरेखीचे…