वाळवा, शिराळा तालुक्यातील काही ठराविक शाळेतील विद्यार्थ्यांना ३१ जुलै पासून पुढील आदेशापर्यंत सुट्टी
सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : सातारा व सांगली जिल्ह्यातील अनेक भागात झालेला पाऊस तसेच जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील आयर्विन पूलाच्या ठिकाणची पाणी पातळी,…