मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
परळ स्थानकात जलद गाडीच्या थांब्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणार – मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई दि. १६: बहुराष्ट्रीय कंपन्या आणि विविध कार्पोरेट कार्यालयांमुळे परळ स्थानकात वर्दळ वाढली आहे. तसेच या भागात अनेक मोठी हॉस्पिटल्स…
प्रमुख प्रचारकांची संख्या आता २० ऐवजी ४०
मुंबई, दि. ८ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या (Star Campaigner) संख्येची मर्यादा आता…
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी बायकॉन कंपनीस राज्य शासन सहकार्य करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २ : औषध निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून बायकॉन लिमिटेड महाराष्ट्रात गुंतवणूक करायला उत्सुक आहे, ही स्वागतार्ह बाब असून यासाठी…