लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई, दि. १०: लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुंबई येथील मेघदूत निवासस्थानी अभिवादन केले.

यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनीही लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

0000

निलेश तायडे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *