फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे प्रयाण

मुंबई, दि. ०७: फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब व त्यांचे शिष्टमंडळ यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून विमानाने सायं 7 वाजता प्रयाण झाले.

RAJU DONGARE Govt Photographer

यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, फिनलंडचे भारतीय राजदूत हेमंत कोटलवर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव श्रीमती पूजा कपूर, अतिरिक्त पोलिस महासंचालक टेशरशिंग डोर्जी, अतिरिक्त पोलिस आयुक्त परमजीत सिंह दहिया, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ राजेश गवांदे आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, फिनलंडचे प्रतिनिधी अन्नी कुट्टिनियन आदी मान्यवर उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *