राज्यपालांचे संत गुलाबराव महाराज यांना अभिवादन

मुंबई, दि.६: प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवन येथे गुलाबराव महाराजांच्या छायाचित्राला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *