पुढील शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. १ : पुढील शैक्षणिक वर्षांपासून नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत…