गोदा आरतीकरीता स्थायी सुविधा पुरविण्यासाठी १० कोटींचा निधी उपलब्ध करून देणार : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
नाशिक, 29 जानेवारी 2024 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक शहरात रामतीर्थावर गोदा आरती सुरू करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाच्या स्थायी सुविधा पुरविण्यासाठी रूपये…