दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची उद्योगमंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतली सांत्वनपर भेट
बीड दि. 23 ( जिमाका ) :- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणाने हत्या करण्यात आली, यातील एकही…